सुस्ते (ता. पंढरपूर) येथे जाणता राजा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त ते आले असता बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य सुभाष माने हे होते. प्रारंभी पुलवामा येथे आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून शिवरांयाच्या पुतळ्यास मान्यवर व पदाधिका-यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.