• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

थंडीच्या वातावरणात फ्लू आणि ‘कोरोना’मधील फरक कसा ओळखावा ?

by sajda
November 27, 2020
in आरोग्य, इतर
0
distinguish

distinguish

बहुजननामा ऑनलाइन टीम – दिवसेंदिवस जगभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण संख्या वाढतच आहे. सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या सहा कोटी दहा लाखांवर गेली आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४ लाख ३२ हजारांवर पोहोचली आहे. भारतातही रोज संक्रमणाचे प्रकरण वाढत आहेत. वातावरणात गारवा वाढला आहे अशा स्थितीत लोकांना सामान्य फ्लू होणे ही सामान्य गोष्ट आहे. कोरोनाव्हायरस आणि सामान्य याची लक्षणे काही प्रमाणात समान आहेत. वातावरणातील बदलांमुळे वाढलेले आजार आणि कोरोनाचे संक्रमण यातील फरक(distinguish ) कसा ओळखायचा याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

साधारण फ्लू आणि कोरोना मधील फरक(distinguish )

दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयातील डॉक्टर संजय पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्‍टोबर ते नोव्हेंबरमध्ये या कालावधीत फ्लूच्या रुग्णांची वाढ होत आहे. सामान्य लोकांना फ्लू आणि कोरोना यामधील अंतर कळणं कठीण होऊ शकत. जर फ्लूची लक्षणे घसा, खोकला, सर्दी होणे अशी लक्षणे असतील तर लवकरच तपासणी करून घ्यायला हवी. काही लोक लक्षण नसतानाही व्हायरसने संक्रमित होऊ शकतात. सध्या कोरोनाची चाचणी करण्यास सोपी असल्यामुळे तुम्ही सहज चाचणी करून घेऊ शकता. कोरोनाव्हायरसबाबत अजूनही कोणताही निश्चित डेटा मिळालेला नाही वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञ कोणाच्या प्रसारा बाबत नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता कोरोनाव्हायरसबाबत जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही इतर व्हायरस कधी येतात. किती वेळा नंतर महामारी पुन्हा येऊ शकते याबाबत आम्हाला माहिती आहे. मात्र, निश्चित डेटा उपलब्ध नाही.

पुढे ते म्हणाले, रॅपिड एंटीजन चाचणीचे रिपोर्ट्स काही मिनिटात मिळतात. आरटी पीसीआर या चाचणीत येण्यासाठी वेळ शकतो. साधारणपणेआरटी पीसीआर चाचणीचे रिपोर्ट सहा ते आठ तासांत होऊ शकतात. पीसीआर चाचणीसाठी काही ठिकाणी 24 तासांचा कालावधी लागतो.

भारतातील सर्व लोकांना लस देणे ही सरकारची पॉलिसी आहे. कधी कसं कोणाला सगळ्यात आधी लस द्यायची यावर शासनाने योजना तयार केल्या आहेत. तसेच लसीच्या किंमतीबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. जेव्हा बाजारात येईल तेव्हा ती सगळ्यापर्यंत पोहोचेल यामध्ये फसवणुक होऊ शकते. सरकारचा निर्णय येईपर्यंत संयम पाळा.

ही लढाई पूर्ण करण्यासाठी शासनाने दिलेला गासूचनेचे पालन करायला हवे. त्यासाठी सगळ्यांनी शारीरिक अंतर ठेवायला हवे. सोशल डिस्टंसिंग चे नियमांचे पालन करा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. सरकारने दिलेले नियम नवीन नियम हे गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी आहेत. व्हायरसपासून वाचण्यासाठी नियमांचे पालन करण्यात येत आहे. सरकारने नवीन दिशा निर्देश दिले आहेत. केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीत उल्लेख करण्यात आला नाही. काही राज्यात नाईट कफ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. तर काही ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न देखील केले गेले मात्र कोरोना पुन्हा वाढत असल्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCold weatherCongress current newsCoronacurrent news latest marathi newsdistinguishflulatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsकोरोनाथंडीफ्लूबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामावातावरण
Previous Post

‘डायबिटीज’च्या रुग्णांनी दररोज ‘या’ गोष्टींचं सेवन करावं, ब्लड शुगर नियंत्रित राहील, जाणून घ्या

Next Post

लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता No Entry

Next Post
No entry

लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता No Entry

Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

distinguish
आरोग्य

थंडीच्या वातावरणात फ्लू आणि ‘कोरोना’मधील फरक कसा ओळखावा ?

November 27, 2020
0

...

Read more

Pune News : बंद फ्लॅट फोडणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक

2 days ago

सैफ अली खानच्या ‘तांडव’ सिरीजच्या अडचणीत वाढ ! डायरेक्टर अली अब्बास जफर विरोधात लखनऊमध्ये FIR

2 days ago

देशातील सर्वात मोठ्या बँकेचा इशारा, उचलू नका फोन अन्यथा रिकामं होईल तुमचं अकाऊंट

5 days ago

20 जानेवारी राशिफळ : वृषभ, मिथुन व तुळ राशीवाल्यांसाठी दिवस शुभ, इतरांसाठी असा आहे बुधवार

10 hours ago

पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का; कराड-शेनोली शेरेगावात भाजपचा दणदणीत विजय

2 days ago

‘राष्ट्रीय राजकारणात महिलांना आहे ‘एवढी’ संधी तर जगात… – पंकजा मुंडे

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat