बुलडाणा : बहुजननामा आॅनलाइन – धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय न घेतल्याने जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी शासनाच्या निषेधार्थ घरांवर काळे झेंडे लावले. आरक्षण द्या; अन्यथा राजस्थानपेक्षाही वाईट हाल करू, असा इशारा समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा याअंतर्गत धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांनी राज्यभरात एल्गार मेळाव्यांच्या माध्यमातून लढा उभारला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देशमध्ये मेळावे घेत गोपीचंद पडळकर यांनी
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. जाफराबादला जाताना त्यांनी देऊळगावा राजा येथे भेट दिली. याप्रसंगी धनगर आरक्षणाचे अभ्यासक उत्तमराव जानकर, बिडकर, दीपक बोऱ्हाडे, सुनील मतकर, रामदास गुरव, भगवान जोशी उपस्थित होते. पडळकर म्हणाले, भाजपाने सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार चालढकल करीत आहे. समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटीचे) आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने मेगा भरती रद्द करावी.
तसेच मध्यप्रदेश सरकारने ज्याप्रमाणे गोंड गोवारी समाजाला परिपत्रक काढत आरक्षण दिले त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाच्या वतीने मोर्चे, आंदोलने, मेळावे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासन दखल घेत नसल्याने आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून धनगर समाजबांधवांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावून शासनाचा निषेध नोंदविला आहे. १९ डिसेंबरपर्यंत झेंडे लावून निषेध करावा, असे आवाहन पडळकर यांनी यावेळी केले.