नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी मतदान झाले. सीएएचा निषेध करत शाहीन बागेसह परिसरातील अनेक भागातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) थेट भाजपबरोबर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता एक्झिट पोलचे निकालही येत आहेत. पोल्सनुसार आम आदमी पार्टी निवडणुकांमध्ये पुढे जात असताना पाहायला मिळत आहे.
महापोल मध्ये AAP ला 52, भाजप ला 17आणि कांग्रेस ला 1 सीट
पोल ऑफ पोल्स ने AAP ला 50, भाजपाला 19 आणि काग्रेस ला 1 सीट दिली आहे.
सुदर्शन न्यूज नुसार आप ला 40-45 जागा ,भाजपला 24-28 जागा , कांग्रेसला 2-3 जागा
NewsX- नेता एग्जिट पोल नुसार आपला 53-57 जागा , भाजपला 11-17 जागा , कांग्रेस ला 0-2 जागा
टाइम्स नाउ इप्सॉस नुसार आप ला 44 जागा , भाजपला 26 जागा , कांग्रेस ला 0 जागा
ABP न्यूज सी-वोटर नुसार आप ला 52%, भाजप ला 40 % ,काँग्रेसला 6% वोट मिळतील.
टीवी9 भारतवर्ष नुसार आप ला 54 जागा , भाजपाला 24-28 जागा , कांग्रेसला 1 जागा
रिपब्लिक टीवी नुसार आप ला 48 ते 61जागा , भाजपला 9 ते 21, कांग्रेस ला 0 ते 1 जागा
ABP- C वोटर एग्जिट पोल
चांदनी चौक एकूण जागा -10
आप – 7 ते 9 52% वोट शेयर, भाजप – 1 ते 3 40 % वोट शेयर, कांग्रेस- 0 ते 1 5.6% वोट शेयर
ABP- C वोटर एग्जिट पोल ईस्ट दिल्ली एकूण जागा -10
आप – 6 ते 8, भापज – 1 ते 3, कांग्रेस- 0 ते 1 5.6% वोट शेयर
ABP- C वोटर एग्जिट पोल नई दिल्ली एकूण जागा -10
आप – 7 ते 9, बीजेपी- 1 ते 3, कांग्रेस- 0 ते 1
आज तक- एक्सिस एग्जिट पोल
उत्तर-पश्चिम दिल्ली एकूण जागा : 10
आप: 7-9 बीजेपी: 1-3 कांग्रेस: 0
आज तक- एक्सिस एग्जिट पोल
उत्तर-पश्चिम दिल्ली एकूण जागा : 10
आप: 7-9 बीजेपी: 1-3 कांग्रेस: 0
जन की बात आप – 55 बीजेपी- 15 कांग्रेस- 0
इन्डिया न्यूज़ नेशन आप – 55 बीजेपी- 14 कांग्रेस- 1