MLA Ravindra Dhangekar | रिक्षाचालक, मालक यांच्यासाठी त्वरित कल्याणकारी मंडळ स्थापन करा ! काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनात मांडला मुद्दा; योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क माफ करण्याची सरकारकडे मागणी
पुणे/नागपूर : MLA Ravindra Dhangekar | महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मोटार वाहन कायद्यातील तरतुदी नुसार योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क माफ करण्यात यावे, ...