नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरस संसर्गाच्या (Coronavirus In India) प्रकरणात घट नोंदली जात आहे. रविवारी देशात 53,000 च्या जवळपास प्रकरणे आली आहेत, तर 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू (Death) झाला. या कालावधीत 78,000 पेक्षा जास्त लोक डिस्चार्ज झाले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया ( Ministry of Health and Family Welfare, Government of India ) च्या आकड्यांनुसार, देशात कोरोना (Coronavirus ) ची एकुण 53,256 नवी प्रकरणे आढळली आणि 1,422 लोकांचा मृत्यू (Death) झाला. तर 78,190 डिस्चार्ज सुद्धा झाले.
मंत्रालयानुसार देशात सध्या 7,02,887 केस अॅक्टिव्ह आहेत, तर आतापर्यंत 2,88,44,199 लोकांना डिस्चार्ज दिला आहे. यासोबतच मृत्यूं (Death) चा आकडा 3,88,135 वर पोहचला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची एकुण 2,99,35,221 प्रकरणे आढळली आहे. एकुण प्रकरणांमध्ये 2.44 टक्के – अॅक्टिव्ह केस(Active case), 96.27 टक्के डिस्चार्ज (Discharge) आणि 1.29 टक्के मृत्यू झाले आहेत. देशात 21 जूनच्या रात्री 8 वाजेपर्यंत 28,00,36,898 व्हॅक्सीनेशन(Vaccination) झाले होते ज्यामध्ये 30,39,996 डोस रविवारी दिले गेले.
आसाम
नवीन प्रकरणे 1,775
मृत्यू 30
पश्चिम बंगाल
नवीन प्रकरणे 2,184
मृत्यू 53
पंजाब
नवीन प्रकरणे 549
मृत्यू 23
हरियाणा
नवीन रूग्ण 201
web title: Coronavirus In India | Corona’s second wave was controlled! So many cases in the country after 88 days
Pune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून तरुणावर जीव घेणा हल्ला