जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टीच्या ओ.बी.सी. मोर्चा पाचोरा तालुका व शहराची बैठक नुकतीच भाजपाच्या पाचोरा कार्यालयात पार पडली. याप्रसंगी शिक्षण सभापती व जिल्हा सरचिटणीस पोपट भोळे, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मुरलीधर महाजन, उपाध्यक्ष डॉ. प्रताप महाजन, प्रकाश चौधरी एरंडोल सरचिटणीस, शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, शहर सरचिटणीस नितीन पाटील, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, ओ.बी.सी. तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील, ओबीसी शहराध्यक्ष अजय सोनार, जि. प. सदस्य विनोद देवरे, माजी शहराध्यक्ष रवी पाटील, जिल्हा का. सदस्य सुधीर पुणेकर, तसेच पं. स. सदस्य वसंत गायकवाड, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद शेलार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेंद्र कुमावत, शहर उपाध्यक्ष संजय पाटील, विरेंद्र चौधरी, मनोज देवरे, गुलाब पाटील, अशोक गोसावी, राजू पाटील, कुलदीप पाटील, किशोर पाटील, भीमा बागूल, शरद पाटील यांच्यासह शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.