सासवड येथे सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्टान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विध्यमामाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य संमेलमनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे माजी पोलीस अधिकारी अशोक धिवरे यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी राज्यमंत्री विजय शिवतारे, जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, प्रकाश पवार, रावसाहेब पवार, यदि मान्यवर उपस्तित होते. यावेळी गणेश मुळीक यांना पत्रकारिता पुरस्कार, नामदेव जगताप याना व्यवसायिक पुरस्कार, तसेच भोर येथील फुले -शाहू -आंबेडकर विचार प्रसारक मंडळाला समाजसेवा पुरस्कारांनी गौरविण्यात आले.