गडचिरोली : चिमूर-गडचिरोली
लोकसभा क्षेत्राचे भाजपाचे खासदार अशोक नेते सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे आयोजित कार्यक्रमात गेले होते. माना जमातीला मिळालेल्या आरक्षणाचा कार्यक्रमाच्या मंचावरून विरोध केल्याचे प्रसिद्धी माध्यमात आले. त्यामुळे आदिवासी माना जमातीमध्ये तीव्र अंसतोष पसरला आहे. याचा उद्रेक होऊन माना जमातीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. खासदार नेतेविरोधातघोषणा देण्यात आल्या. यानंतर उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांना निवेदन देऊन अंसतोष व्यक्त करण्यात आला.
नालूंगपेन मुठवा कोलासुर पेनठाना ट्रस्ट गडबोरी येथील गोंड समाजाच्या वतीने राष्ट्रीय गोंडवाना महासंमेलन तथा गोंडी संस्कृती महोत्सवआयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खा. अशोक नेते उद्घाटक म्हणून बोलत असताना, धनगर व माना जमातीला आरक्षण मिळू देणार नाही, असे प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध करण्यात आले. या बातम्या सोशल मीडियाद्वारा सर्व आदिवासी माना जमातीमध्ये प्रसारीत झाल्याने माना जमातीच्या भावना दुखावल्या असून समाजात तीव्र अंसतोष पसरला आहे. माना जमातीला मिळालेल्या संविधानीक आधिकाराविरोधात बोलणाऱ्या खा. अशोक नेते यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
धरणे आंदोलनाला हुतात्मा स्मारक येथून सुरुवात करण्यात आली. माना समाजाने निषेधाचे फलक व घोषणाद्वारे खा. नेते यांचा विरोध करत निषेध नोंदविला. खासदारांनी जाती-जातीत तेढ निर्माण करून निवडणुकीच्या पुढे दंगली घडविण्याचा कट असल्याचा संशय उपविभागीय अधिकाऱ्यास दिलेल्या निवेदनात व्यक्त केला. असे असंविधांनीक व्यक्तव्य करणाऱ्या अशोक नेते यांना धडा शिकविण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त करीत २ फेब्रुवारीपर्यंत खासदार नेते यांनी माना जमातीची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल व होणाऱ्या उद्रेकास ते स्वत: जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला.
यावेळी पं. स. उपसभापती शांताराम सेलवटकर, राहुल दडमल, अमोल झाडे, देवराव नन्नावरे, कुलदिप श्रीरामे, अरविंद सांदेकर, निकेश श्रीरामे, रामदास चौधरी, सुखदेव ढोणे व संदीप खडसंगे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.