• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

निवडणुकीच्या तोंडावर ममतादीदींना मोठा झटका; ‘या’ दिग्गज नेत्याने सोडली साथ

by sajda
February 12, 2021
in राजकारण
0
Mamata government

Mamata government

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिनेश त्रिवेदी यांनी बजेटवरील चर्चेदरम्यान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे पक्षाला धक्का बसणार आहे.

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत बजेटवर चर्चा सुरु होती. त्यादरम्यान, दिनेश त्रिवेदी यांनी भाष्य केले. त्यामध्ये ते म्हणाले, की ‘आम्ही जन्मभूमीसाठीच आहोत आणि मी काय करायचं, कसं करायचं, असे मला पाहवत नाही. एका पक्षात असाल तर मर्यादा असते. मात्र, आता मला पक्षात गुदमरल्यासारखं वाटतं आणि आम्ही काहीही करू शकत नाही. तिथं अत्याचार होत आहे, त्यामुळे माझा आत्मा मला सांगतोय राजीनामा द्या आणि बंगालच्या जनतेत जाऊन राहा’.

बंगालसाठी कायम काम करणार

दिनेश त्रिवेदी यांनी सांगितले, की ‘मी आज इथं (राज्यसभा) राजीनामा देत आहे. मात्र, देश आणि बंगालसाठी कायम काम करतोय आणि इथून पुढेही करत राहीन’.

भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

दिनेश त्रिवेदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता ते येत्या दोन-तीन दिवसांत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वचा राजीनामा देतील, असा अंदाज आहे. तसेच आता ते कोणत्या पक्षात जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, काहींच्या मते ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: ElectionsMamata Banerjeeनिवडणुकममता बॅनर्जी
Previous Post

मोठी बातमी ! पेट्रोल-डिझेल 5 रुपयांनी स्वस्त; तर दारुही…

Next Post

शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश ; मंगळ ग्रहाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर

Next Post
Scientists

शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश ; मंगळ ग्रहाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर

Scorpio
क्राईम

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्काॅर्पिओ गाडी आढळून आली होती. त्याचा...

Read more
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
sex racket

लग्नासाठी घरातून पळाली होती मुलगी, बॉयफ्रेंडने बनवले कॉलगर्ल आणि नंतर…

March 6, 2021
pm narendra modi

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

March 6, 2021
opec

पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’

March 6, 2021
Milind ekbote

Pune News : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

March 6, 2021
sharjeel usmani

एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

March 6, 2021
Women's Day Special

Women’s Day Special : भेटूयात Bigg Boss मध्ये सामिल झालेल्या ‘बॉस’ महिलांना, जेव्हा-जेव्हा महिला कंटेन्स्टंटने मारली बाजी

March 6, 2021
bribe

15 हजार व ‘खंबा’ मागणारा चोरगे ACB च्या जाळ्यात !

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

शिरूर शहरात गोळीबार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

6 days ago

बर्ड फ्लूमुळे राज्यात गेल्या 2 महिन्यांत 8 लाख कोंबड्यांचा मृत्यू

5 days ago

खासदार डेलकर आत्महत्या प्रकरण : फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाले – … तर एवढ्यात भाजप नेत्यांची नावे जाहीर केले असते’

5 days ago

Pune : JM रस्त्यावर मॉर्डन कॉलेजजवळ वाहतुक विभागाच्या स्क्रॅप मटेरियलला लागली आग

7 days ago

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

7 days ago

Gj उच्च न्यायालय भरती 2021: गुजरात उच्च न्यायालयातील ‘या’ पदांची भरती, पात्रता आहे किमान दहावी उत्तीर्ण

2 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat