नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. शमी विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले होते. शमीचा घटस्फोटासाठी कोर्टात खटलाही सुरु आहे. त्याला कोर्टाने 15 दिवसांच्या आत सरेंडर करण्यास सांगितलं होतं.
West Bengal: Alipore court issues arrest warrant against Indian cricketer Mohammad Shami and his brother Hasid Ahmed in connection with domestic violence case filed by his wife Hasin Jahan. The court has asked him to surrender within 15 days pic.twitter.com/0LKn8ivCOl
— ANI (@ANI) September 2, 2019
घरगुती हिंसाचाराचे आरोप झालेल्या शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने 2018 मध्ये त्याच्यावर मारहाण, रेप, खुनाचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार यांसारखे अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यासंबंधित शमीने तिला केलेले मेसेज देखील मिडियासमोर आले होते. हे गंभीर आरोप शमीने झिडकारले होते. परंतु त्यानंतर हसीन जहाँने शमीच्या विरोधात केस दाखल केली होती.
शमीविरोधात कोलकाता कोर्टात खटलाही सुरू आहे. कोर्टान मोहम्मद शमीला 15 दिवसांच्या आत सरेंडर करण्यास सांगितले होते. यानंतर आता क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरूध्द अटक ‘वॉरंट’ जारी करण्यात आलं आहे.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या