• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘भीम’ महोत्सवातून खोतकरांची राजकीय मोर्चेबांधणी

by Balavant Suryawanshi
January 25, 2019
in राजकारण
0
अर्जुन खोतकर
जालना : बहुजननामा ऑनलाइन – खोतकर बंधुंच्यावतीने भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. वास्तवात असा महोत्सव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असला तरी एप्रिल महिन्यात होणारा उत्सव जानेवारीत कसा झाला ? याचे उत्तर मंत्री अर्जुन खोतकरांच्या आणि त्यांचे उद्योजक बंधु संजय खोतकरांच्या कार्यक्रमस्थळी वावरण्यातून दिसुन आले. अर्जुन खोतकरांनी लोकसभा लढवली आणि त्यात ते निवडून आले तर जालना विधानसभेवर संजय खोतकर व्यतिरिक्त कोणाची दावेदारी नको, यासाठी कार्यक्रमाचे सर्व नियोजन स्वतः संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर आणि कंपनीने केले होते.

‘वंचित’ चेहरा आणि सतत डावलल्याची खंत असणारा चेहरा असलेले सेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर असो की आणखी कोणी, प्रत्येकाला स्थान दिल्याचे सर्वांनी पहिले. सर्व कार्यक्रम शिवसेनेपेक्षा स्वतःचा कसा राहिल आणि उद्या झेंडा बदलायची वेळ आलीच तर हा मतदार आपल्यासोबत कसा राहील, याची रणनीती आखली गेल्याचे दिसुन आले.

‘अ‍ॅट्रॉसिटी’तील नवीन बदलास सर्वोच्च न्यायालयचा नकार  

नगरसेवक निखील पगारे याला ताकद देऊन चळवळीतील कार्यकर्त्यांपेक्षा पगारेला कसे मोठे करायचे यांसाठी पगारे समर्थकांनी खास प्रयत्न केले. या मोहत्सवात भाजपाच्या एकाही पदाधिकार्‍यांस स्थान न दिल्याने सेनेचे भाजपासोबत काय संबंध आहेत आणि भविष्यात कसे असतील, याचा अंदाज आला.

कधी नव्हे ते जालनेकरांनी डोळ्यांचे आणि डोक्यांचे पारणे फेडेल असा महोत्सव अनुभवला. युती होवो अथवा न होवो, जालना जिल्ह्यात खा. दानवेंना चित करु, असा विश्वास ना. अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आणि दानवेंचे उजेडातले आणि अंधारातले विरोधक एकवटुन खोतकरांच्या मागे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उभे राहिले. याचा खोतकर अ‍ॅण्ड कंपनीने फायदा करुन घेतला नाही तरच नवल

Tags: bahujannamaShivsena mla Arjun Khotkarअभिमन्यू खोतकरअर्जुन खोतकरजालनाबहुजननामाभीममहोत्सवसंजय खोतकर
Previous Post

‘अ‍ॅट्रॉसिटी’तील नवीन बदलास सर्वोच्च न्यायालयचा नकार 

Next Post

आर्थिक आधारावर आरक्षण संविधानाला मान्य नाही : माजी न्या. चेलमेश्वर 

Next Post
चेलमेश्वर

आर्थिक आधारावर आरक्षण संविधानाला मान्य नाही : माजी न्या. चेलमेश्वर 

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut
ताज्या बातम्या

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
0

...

Read more

Mumbai Chembur Accident | रस्ता ओलांडताना भरधाव टँकरची धडक; चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू, परिसरात हळहळ

7 days ago

Chandrakant Patil | ‘… तर राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही’ – चंद्रकांत पाटील

6 days ago

Pune Crime | पुण्यातील चंदननगर परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा ! 40 जणांवर कारवाई; साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

22 hours ago

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला

3 days ago

Fever Causes | ‘या’ दिवसांत ताप येण्याचीही असू शकतात ‘ही’ कारणे, जाणून घ्या

19 hours ago

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का, गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता; आमदारांवरील कारवाईबाबत ‘हा’ निर्णय

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat