अकोला : बहुजननामा ऑनलाइन – मातंग समाजावर वेळोवेळी होणारे अत्याचार आणि समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लहुजी शक्ती सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी शहरातील रेल्वे स्टेशन ते बसस्थानकापर्यंत लोटांगन आंदोलन करण्यात आले.
मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने अकोला शहरातील रेल्वे स्टेशनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्यावर लोटांगन आंदोलन आयोजित करण्यात आले होते. रेल्वे स्टेशनपासून सुरू झालेल्या लोटांगन आंदोलनात लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लोटांगन घेत मातंग समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. लोटांगन आंदोलनाची माहिती मिळताच आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी सायंकाळी जिल्हाधिकारी मध्यवर्ती बसस्थानक चौकात पोहोचले. आंदोलकांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.
मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा झाल्यानंतर लोटांगन आंदोलनाची सांगता करण्यात आली. या लोटांगन आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, जिल्हाध्यक्ष गजानन ऊर्फ तात्या सोनोने, शहरप्रमुख राहुल तायडे, विदर्भ संपर्कप्रमुख श्रीकृष्ण चव्हाण, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा बोदडे, कृष्णा तायडे, अजय गायकवाड, लखन खवडे, शेषराव खवडे, अनिल धुरदेव, दशरथ गायकवाड, कैलास खंदारे, नीलेश वानखडे यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.