राष्ट्रीय विमान सेवा ने इस्लामाबादमधून उड्डाण केले आणि प्रवाशी नसल्यामुळे पुन्हा इस्लामाबाद विमानतळावरच लँडिंग केले. मिळालेल्या माहितीनुसार २०१६ ते २०१७ यादरम्यान पीआयए ने अशा बिना प्रवासी ४६ उड्डाणे केली आहेत. यात सगळ्यात जास्त आश्चर्याची बाब म्हणजे येथील हजला जाणारी विमाने देखील बिना प्रवाश्यांची जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे पीआयएला १८ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाने याबाबतची चौकशी सुरु केली आहे.
सहा अरब डॉलर पर्यंत पाकिस्तानचे कर्ज पोहचले आहे. पाकिस्तानवरील या कर्जामुळे पाकिस्तानच्या फॉरेन एक्सचेंज रिजर्व आणि चालू खाते सुद्धा डबघाईला आले आहेत. या कर्जामुळेच देशाची इतकी वाईट अवस्था झाली आहे. आर्थिक दृष्टीने पाकिस्तानची परिस्थिती दुर्बल होत चाली आहे. मोठ्या आर्थिक कमजोरीमुळे पाकिस्तानच्या केंद्रीय बँकांनी व्याजदर ७. ५० % वाढवला आहे. यामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अजूनच नाजूक होत चालली आहे.
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा