• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

15000 कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी राज्यातील सिंचनासाठी देणार – जलसंपदामंत्री जयंत पाटील

by Jivanbhutekar
February 14, 2021
in राजकारण, राज्य
0

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवारी जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. यांसदर्भात प्रस्ताव करुन राज्यपालांच्या सूत्रानुसारच त्याचे वाटप केले जाईल. तसेच तापीच्या प्रकल्पांना त्यातील वाटा देणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले, सरकार मोठ्या प्रकल्पांना गती देत आहे. धुळे आणि नंदुरबारच्या २२ उपसासिंचन प्रकल्पांसाठी ११५ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. कुऱ्हा वडोदा प्रकल्पासाठी साडेपाच कोटींचा प्रस्ताव आहे.केंद्र सरकारचा मागील वर्षभरापासून काही प्रकल्पांत असणारा हिस्सा आला नाही. कोरोनाच्या काळात आर्थिकघडी विस्कटली. त्यामुळे निधी उपलब्ध न झाल्याने राज्याचा वाटादेखील कमी आहे. हा वाटा सध्या भरून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोठ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी अतिरिक्त निधी लागेल. हा १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी बाहेरून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यपाल यांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसारच निम्न तापी प्रकल्पाला हा वाटा मिळणार आहे. गोसेखुर्दमध्ये राज्याचा वाटा कमी आहे. असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेबाबत ते म्हणाले की, संवाद यात्रेच्या माध्यमातून खानदेशसह विदभार्तील ८२ मतदार संघातील कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. पुढील काळात मराठवाडा व कोकण भागाचा दौरा नियोजित आहे. तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. इतर पक्षांतील काही जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जुने निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला असला तरी तो लवकरच सोडवण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Tags: dhuleIrrigation Projectirrigation state water resourcesJayant PatilkonkanKurha Vadodara ProjectMarathwadanandurbarNCPWater Resources Minister Jayant Patilकुऱ्हा वडोदा प्रकल्पकोकणजयंत पाटीलजलसंपदामंत्री जयंत पाटीलजलसिंचन प्रकल्पधुळेनंदुरबारमराठवाडाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

… त्यांनी न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न केला नाही ना ? – शरद पवार

Next Post

‘सैराट’मधील ‘लंगड्या’ नव्या भूमिकेत येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post
Tanaji Galgunde

'सैराट'मधील 'लंगड्या' नव्या भूमिकेत येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

3 days ago

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 423 नवीन रुग्ण, 319 जणांना डिस्चार्ज

2 days ago

Pooja Chavan Suicide Case : भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या, म्हणाल्या – ‘सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात’

5 days ago

भारताच्या 2 विश्वविजेत्या संघाचा सदस्य असलेला युसुफ पठाण क्रिकेटमधून निवृत्त, म्हणाला – ‘ते दोन क्षण कधीही न विसरण्यासारखे’

4 days ago

मुलगी ‘पशु’ नाही तर स्वतंत्र मनुष्य आहे, तिला स्वतःचे अधिकार’ : हायकोर्ट

6 days ago

100 महिलांनी पाण्यासाठी 18 महिन्यांत ‘फोडला’ 107 मीटर उंच डोंगर, पंतप्रधांनी केले ‘कौतुक’

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat