बहुजननामा ऑनलाईन : ‘पाटील’ या नावाचा दबदबा सर्वच क्षेत्रात दिसून येतो आणि त्यातही राजकारणात त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे अनेक जण आपल्या मूळ नावापुढे पाटील नाव लावतात. आताच्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात तब्बल २५ पाटील आमदार निवडून आले आहेत.
यंदाच्या १४ विधानसभा निवडणुकीत मागील विधानसभेपेक्षा दोन पाटील आमदार जास्त होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वाधिक १०, शिवसेनेचे ४, काँग्रेसचे ३ आणि भाजपचे ३ तसेच मनसे आणि वंचित विकास आघाडीचे प्रत्येकी १ आणि २ अपक्ष असे पाटील आमदार निवडून आले.
१) दिलीप वळसे पाटील -आंबेगाव
२) राजू पाटील -कल्याण पाटील
३) रवींद्र पाटील -पेण
४) राजेश पाटील -बोईसर
५) चंद्रकांत पाटील -कोथरूड
६) राधाकृष्ण विखे पाटील -शिर्डी
७) शहाजी पाटील -सांगोला
८) मकरंद पाटील -वाई
९) बाबासाहेब पाटील -कराड
१०) राजेश पाटील – चंदगड
११) ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण
१२) पी. एन. पाटील – करवीर
१३) राजेंद्र पाटील – शिरोळ
१४) जयंत पाटील – इस्लामपूर
१५) सुमनताई पाटील – तासगाव, कवठे महांकाळ
१६) राहुल पाटील -परभणी
१७) बाबासाहेब पाटील -अहमदपूर
१८) कैलास पाटील – उस्मानाबाद
१९) राणाजगजीतसिंह पाटील – तुळजापूर
२०) कुणाल पाटील – धुळे
२१) गुलाबराव पाटील -जळगाव ग्रामीण
२२) अनिल पाटील -अमळनेर
२३) किशोर पाटील -पाचोरा
२४) चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर
२५) चिमणराव पाटील – एरंडोल
Visit : Policenama.com