राज्यात ‘पाटील’की जोमात, विधानसभेत असणार 24 ‘पाटील’ आमदार October 26, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन : 'पाटील' या नावाचा दबदबा सर्वच क्षेत्रात दिसून येतो आणि त्यातही राजकारणात त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ...