बीड : बहुजननामा आॅनलाईन- देशातील वीरशैव लिंगायत-समाजात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या विविध क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. यात यंदाचा ‘शिवा राष्ट्रीय शौर्य’ पुरस्कार शहिद वीर जवान कै. शुभम सुर्यकांत मस्तापुरे यांना जाहीर झाला झाला आहे. आज दुपारी 4 वाजता 23 व्या राजव्यापी राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपीलधार येथे होणाऱ्या यात्रेत ‘भव्य राजव्यापी वार्षिक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘भव्य राजव्यापी वार्षिक मेळाव्या’च्या निमित्ताने शिवा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव-लिंगायत समाजाच्या मान्यवरांना “शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार” जाहीर करून, सन्मान चिन्ह व सन्मान पत्रासह त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात येतो. यंदाचा ‘शिवा राष्ट्रीय शौर्य’ पुरस्कार शहिद वीर जवान कै. शुभम सुर्यकांत मस्तापुरे यांना जाहीर झाला झाला आहे. शुभम सुर्यकांत मस्तापुरे हे परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी या गावचे रहिवासी आहेत. दिनांक 3 एप्रिल 2018 रोजी ते जम्मु काश्मीरमध्ये शत्रुशी लढताना शहिद झाले.
“शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार” जाहीर झालेले इतर मान्यवरांपैकी, उत्कृष्ट ज्येष्ठ समाजसेवक शिवा पुरस्कार माजी मंत्री हरीभाऊ जागोबाजी नाईक(रा. नागपूर) यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट शिवकिर्तनकार पुरस्कार शिवभक्त परायण कैलास हनमंतअप्पा जामकर(रा. लातूर), शिवभक्त परायण त्रंबक गोविंदअप्पा स्वामी (रा. नांदेड) यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट शिवा गायक पुरस्कार शिवभक्त परायण मारोती तुकाराम कावडे, शिवभक्त परायण शंकर बापुराव भालेराव, शिवभक्त परायण कुमारी शिवानी शिवदास स्वामी यांना जाहीर झाले आहेत. याशिवाय हार्मोनियम (पेटी) वादक शिवा पुरस्कार शिवभक्त परायण केशवअप्पा आप्पाराव वैद्य तसेच उत्कृष्ट वीरशैव भजनी मंडळ शिवा पुरस्कार ज्ञानदीप वीरशैव महिला भजनी मंडळ लातूर यांना जाहीर झाला आहे.
अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या निमित्त श्री क्षेत्र कपीलधार जिल्हा बीड येथे यात्रेत भव्य राजव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले जाते आणि याेग्य त्या व्यक्तिंना पुरस्कार दिले जातात.