मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – २०१९ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे राज्यात भाजपचा मित्र पक्ष आहे.
(१३ डिसेंबर) गुरुवारी संभाजीनगर येथील मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान २०१९ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची तयारी आपण ठेवली पाहिजे, इतकेच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागावे. असेही ते म्हंटले. याचबरोबर मराठवाड्यात रासपची ताकद वाढते आहे. नांदेड, परभणीत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात. संभाजीनगर, पैठण, कन्नडमध्येही आशा आहे. गावागावांत रासपच्या शाखा उभारून कार्यकर्ते तयार करा, जनतेत जाऊन त्यांच्या समस्या सोडवा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय समाज पक्षाचे, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.