सुमन नगर–राणी लक्ष्मीबाई पार्क–खोदादाद सर्कल–सेना भवन–शिवाजी पार्क या मार्गे जाऊन चैत्यभूमी येथे सायंकाळी ५ वाजता यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेचे उद्घाटन मानवी अधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या हस्ते होणार आहे.
चौदा संघटना रस्त्यावर –
वाढत्या फॅसिझमच्याविरोधात देशातल्या चौदा प्रमुख युवा संघटना एकवटणार आहे. यूनायटेड यूथ फ्रंट’च्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या या रॅलीला दुपारी एक वाजता सुरूवात होईल. या ‘संविधान बचाओ रॅली’मध्ये चौदा युवा संघटनांसह गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यामध्ये दिसतील.
यासोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर आणि काँग्रेसचे युवा नेते सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवाद्यांच्या विरोधात आणि त्यांना आधार-आश्रय देणाऱ्या, लोकशाही अवकाश आकुंचित करणाऱ्या, विषमता वाढवणाऱ्या, आर्थिक धोरणाच्या बुलडोझरखाली सामान्य जनतेला चिरडणाऱ्या, शिक्षणसंस्था व अभ्यासक्रम ताब्यात घेऊन इतिहास बदलू पाहणाऱ्यांच्या विरोधात संविधानवादी जनता जागोजाग संघर्ष करते आहे. या संघर्षाचा एक भाग म्हणून ही संविधान जागर यात्रा काढण्यात येत आहे, असे आयोजकांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे. गतवर्षी संविधानदिनानिमित्ताने काढण्यात आलेल्या यात्रेत हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे या वर्षीच्या यात्रेलाही हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.