• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SBI Account मध्ये सबसिडी हवीये ? तर ‘आधार’शी असे करा अकाउंट लिंक, जाणून घ्या प्रक्रिया

by ajayubhe
February 23, 2021
in महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
aadhaar-bank

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सरकारकडून विविध योजनेच्या माध्यमातून अनुदान (सबसिडी) दिले जात असते. मात्र, SBI अकाउंटमध्ये ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (DBT) म्हणजेच थेट खात्यात सरकारी अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचे अकाउंट आधारकार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. त्यानुसार, SBI ने आता आधारकार्ड लिंक करण्याचे सांगितले आहे.

SBI ने सांगितले, की DBT प्राप्त करण्यासाठी तुम्हाला बँक खाते आधारकार्डशी लिंक करावे लागणार आहे. SBI चे ग्राहक वेबसाईट, ऍप आणि ATM किंवा बँकेच्या शाखेत जाऊनही आधारकार्ड लिंक करू शकतात. असे असले तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे बंधनकारक नसल्याचे सांगितले. मात्र, जर खातेदार सरकारी लाभ घेऊ इच्छितो तर आधारकार्ड लिंक असणे बंधनकारक आहे.

असे करा लिंक…

वेबसाईटवर जाऊन असे करा लिंक –

– स्टेप 1. पहिले www.onlinesbi.com वर जावे.

– स्टेप 2. लॉग-इन करा. माय अकाउंटमधून “Link your Aadhaar number” वर क्लिक करा

– स्टेप 3. अकाउंट नंबर निवडा, आधारनंबर नोंद करा आणि त्यानंतर सबमिट करा.

– स्टेप 4. आता तुम्हाला फोन नंबरच्या शेवटचे दोन अंक दिसतील.

– स्टेप 5. आता लिंकिंगची माहिती तुम्हाला मोबाईल नंबरवर मिळेल.

एटीएम कार्डच्या माध्यमातून करा लिंक –

स्टेप 1. SBI एटीएम डेबिट कार्ड स्वाइप करून आणि पिन नंबर टाका

स्टेप 2. ‘Service Registrations’ निवडा

स्टेप 3. त्यानंतर ‘Aadhaar Registration’ निवडा

स्टेप 4. खाते प्रकार निवडा

स्टेप 5. तुमचा आधार नंबर टाका.

स्टेप 6. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर आधारकार्ड लिंक होण्याचे स्टेट्स मिळेल.

SBI ऍपच्या माध्यमातून करा लिंक…

स्टेप 1. ऍपमधून लॉग-इन करा

स्टेप 2. ‘Requests’ मध्ये जाऊन ‘Aadhaar’ वर क्लिक करा

स्टेप 3. आता ‘Aadhaar linking’ वर क्लिक करा

स्टेप 4. ड्रॉप डाउन लिस्टमध्ये सीआईएफ फॉर्म निवडा

स्टेप 5. आधार नंबर नोंद करा

स्टेप 6. नियम व अटींच्या बॉक्सवर Yes क्लिक करा

स्टेप 7. आधार कार्ड लिंक झाल्याची माहिती तुम्हाला मोबाईल नंबरवर मिळेल.

Tags: Aadhaar cardaadhaar numberAppATMbreakingCIF FormCustomerDBTDebit CardlinkPhone Numbersbi accountSBI अकाउंटSubsidywebsiteआधारकार्डऍपग्राहकडेबिट कार्डफोन नंबरलिंकवेबसाईटसबसिडीसीआईएफ फॉर्म
Previous Post

संजय राठोड यांनी हात जोडून केली विनंती, म्हणाले – ‘मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’

Next Post

Pune News : 100 कोटीच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची फसवणूक; गोपनीय बातमीदार भामट्याला ग्रामीणच्या ATS कडून अटक

Next Post
arrest

Pune News : 100 कोटीच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची फसवणूक; गोपनीय बातमीदार भामट्याला ग्रामीणच्या ATS कडून अटक

Please login to join discussion
sharad pawar
क्रिडा

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

March 6, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) 14 व्या पर्वातील सामन्यांचे मुंबईत आयोजन करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी आयपीएल चेअरमन...

Read more
Scorpio

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
sex racket

लग्नासाठी घरातून पळाली होती मुलगी, बॉयफ्रेंडने बनवले कॉलगर्ल आणि नंतर…

March 6, 2021
pm narendra modi

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

March 6, 2021
opec

पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’

March 6, 2021
Milind ekbote

Pune News : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

March 6, 2021
sharjeel usmani

एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

March 6, 2021
Women's Day Special

Women’s Day Special : भेटूयात Bigg Boss मध्ये सामिल झालेल्या ‘बॉस’ महिलांना, जेव्हा-जेव्हा महिला कंटेन्स्टंटने मारली बाजी

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Pune News : ‘कोरोना’च्या संकटातही पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 8 हजार 370 कोटींचा

5 days ago

तोंडाचा घाण वास कसा टाळावा ?, जाणून घ्या

7 days ago

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचा नवा डाव ; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा पक्षप्रवेश निश्चित

18 hours ago

…तर राज्यात कोरोनामुळे झालेले 30 हजारांहून अधिक मृत्यू टळले असते : फडणवीस

4 days ago

ऐन निवडणुुकीच्या तोंडावर AIADMK च्या नेत्या शशिकला यांनी जाहीर केला राजकीय संन्यास, तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ

2 days ago

तब्बल 1800 कोटींची लॉटरी जिंकली पण तिकिटच केलं नाही खरेदी; वाचा काय आहे प्रकार

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat