बहुजननामा ऑनलाईन – Virat Kohli | भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन अशी ओळख असलेला विराट कोहली विक्रमावर विक्रम करत चालला आहे. सध्या त्याने असाच एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. फेसबुकवर 50 दशलक्ष फॉलोअर्स असलेला तो भारतातील आणि जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहली हा जगातील प्रत्येक मोठ्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलो केलेला क्रिकेटर आहे. (Virat Kohli)
विराट कोहली मागच्या बऱ्याच कालावधीपासून फॉर्मसाठी झगडत होता. त्याच्या या आउट ऑफ फॉर्ममुळे त्याला अनेकांनी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असा सल्ला दिला. तसेच काही माजी क्रिकेटपटूही त्याला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला देत होते. यानंतर विराटने आपल्या खेळावर अधिक मेहनत घेत आपला जुना फॉर्म पुन्हा मिळवला. यानंतर त्याने या वर्षाच्या सुरुवातीला खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये त्याने पहिले टी-20 शतक झळकावले.
त्याने टी-20 विश्वचषकातही चांगली खेळी केली. (Virat Kohli)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विराट कोहलीने बुधवारी फेसबुकवर 50 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले.
विराट कोहली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो, तो वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.
इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे 225 मिलियन फॉलोअर्स आहेत.
इंस्टाग्रामवर जगातील कोणताही क्रिकेटर फॉलोअर्सच्या बाबतीत त्याच्या जवळपासही नाही.
विराट कोहलीचे इंस्टाग्राम, ट्विट आणि फेसबुकवर अधिक फॉलोअर्स आहेत.
Web Title :- Virat Kohli | virat kohli became the first cricketer in the world to cross 50 million followers on facebook
हे देखील वाचा :
Vinayak Raut | गुजरातमध्ये भाजप सत्तेत येईल, पण… – खा. विनायक राऊत
Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..
Pune Crime | पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळला ‘त्या’ प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर