बहुजननामा ऑनलाईन टीम – Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी वाढत्या वयातदेखील अधिकाधिक सुंदर दिसते आणि तिचा फिटनेस त्याचसोबत ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना कायमच आवडत असतो. श्वेता 41 वर्षांची असूनही तिच्या बोल्डनेसमुळे ती चाहत्यांना नेहमीच थक्क करत असते. श्वेता आता मात्र एका वेगळ्या कारणाने नेटकऱ्यांकडून ट्रोल केली जात आहे. श्वेता नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने नुकताच सोशल मीडियावर मुलासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. (Shweta Tiwari)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्वेताने तिच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त 30 नोव्हेंबरला काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये ती त्याला किस करताना दिसत आहे. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे, तर श्वेताने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. (Shweta Tiwari)
या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले की, “थोडी तरी लाज बाळगा मुलाला किस करणे वाईट आहे”. अशा एक ना अनेक कमेंट या फोटोला येत आहेत. सोशल मीडियावर नेहमी सेलिब्रिटीला ट्रोल करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. दररोज नेटिजन्स कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटींना ट्रोल करत असतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्वेता आजपर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्येदेखील दिसली आहे.
श्वेताच्या आयुष्यातील संघर्षदेखील चढउताराचा होता. श्वेताने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
एवढेच नाही तर तिने पंजाबी आणि नेपाळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मात्र, तिला जास्त प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे छोट्या पडद्यावरील ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून या मालिकेतून ती घराघरात प्रसिद्ध झाली होती.
Web Title :- Shweta Tiwari | actress shweta tiwari shared a picture kissing with her child netizens got angry
हे देखील वाचा :
Ravish Kumar | हा माझा नवीन पत्ता, राजीनाम्यानंतर रवीश कुमारांनी केले ट्वीट
Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधानासंदर्भात नारायण राणे यांची आज सुनावणी