मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. काही विनोदी व्हिडीओ तर सोशलवर कायम गाजताना दिसत असतात. विनोदी व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यात दोन मुली अश्लील डान्स करत आहेत. यावेळी अचानक त्यांची आई खोलीत येते आणि त्यांना चपलेने मारते. दोन मुलींची चपलेने केलेली ही धुलाई सध्या फारच व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ नाना आणि जुली नावाच्या दोन मुलींनी बनवला आहे. Premix Sis नावाचं दोघींचं यु्ट्युब चॅनल आहे. सध्या व्हायरल होत असेलला व्हिडीओदेखील त्यांच्याच चॅनलवरून अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 7 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आईने मुलींची केलेली धुलाई नेटकऱ्यांना खूप आवडल्याचे दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.