नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश विजया के. ताहिलरमानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयातून मेघालय उच्च न्यायालयात बदली करण्यात आल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाच्या विरोधात ताहिलरमानी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताहिलरमानी यांनी शुक्रवारी रात्री आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर केला आणि त्याचबरोबर त्याची प्रत मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनादेखील पाठविली.
न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने ताहिलरमानी यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस केली. गेल्या वर्षी ८ ऑगस्ट रोजीच त्यांना मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करण्यात आले होते.
कॉलेजियमने त्यांना पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे कॉलेजियमच्या निर्णयालाही त्यांनी विरोध दर्शविला. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलिजिएममध्ये न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, एन.व्ही. रमणा, अरुण मिश्रा आणि आर.एफ. नरिमन यांचा समावेश होता.
मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एके मित्तल यांची मद्रास उच्च न्यायालयात बदली झाली. यासह न्यायमूर्ती विजया के. ताहिलरमानी यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली झाली.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत