बहुजननामा ऑनलाईन – आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांच्या पदासाठी एकूण आठ हजार जागांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. यात पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक अशी पद आहेत.
याठिकाणी नोकरी मिळविण्यासाठी पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदांसाठी संबंधित विषयात ५० टक्क्यांपर्यंत पदव्युत्तर शिक्षण, पदवी आणि बीएडची पदवी ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तर प्राथमिक शिक्षक पदासाठी संबंधित विषयात ५० टक्क्यांपर्यंत पदवी, बीएड किंवा डिप्लोमा हवा. या नोकरीसाठी १ एप्रिल २०१० रोजी फ्रेशर्ससाठी ४० वर्षाच्या आत वय हवं. तर अनुभवी उमेदवाराचं वय ५७ पेक्षा कमी असायला पाहिजे.
नोकरीसाठी अर्ज करताना अर्जाचे शुल्क ५०० रुपये भरायचे आहे. तर २१ सप्टेंबर २०१९ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल तर १९ आणि २० ऑक्टोबर रोजी स्क्रीनिंग परीक्षा होईल. अधिक माहितीसाठी http://aps-csb.in/College/
याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती केली जाणार आहे. तब्बल ३४५० जागांवर भरती होणार असून त्यात मुंबईत १०७६ जागांवर पोलीस भरती होईल. तर पिंपरी चिंचवडसाठी ७२० जागांसाठी भरती असणार आहे. उमेदवाराची पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाईल. नंतर मैदानी चाचणी घेतली जाईल. अधिक माहितीसाठी https://mahapariksha.gov.in/
यासोबत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC)मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर पदं मिळून एकूण ६ जागांवर व्हेकन्सीज आहेत. MMRC च्या या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.mmrcl.com इथे क्लिक करा. ३० सप्टेंबर २०१९ ही अर्जाची अंतिम तारीख असणार आहे.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत