काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात ?
सध्या रहस्यमय आणि गोपनीय आहे ते जागावाटप, आघाड्या, वाटाघाटी, पक्षांतरे आणि त्यानिमित्ताने सुरू असलेल्या बेडुकउड्या. आम्हाला आश्चर्य वाटते प्रकाश आंबेडकर व मियाँ ओवेसी यांच्या दोन्तान्यात पडलेल्या मिठाच्या खड्याचं. लोकसभेदरम्यान मियाँ ओवेसी व प्रकाश आंबेडकर हे एक जान है हम याच थाटाच वावरत होते. ओवेसी यांनी तर एका जाहीर सभेत प्रकाशरावांना उचलूनच घेतले होते. वंचित आघाडीची सळसळ तेव्हा सुसाट सुटली होती. मात्र याच वंचित बहुजन आघाडीत आता फूट पडली आहे.
‘प्रकाश आंबेडकर यावेळी कुणाची वाजवणार’
वंचित आणि एमआयएमची युटी तुटल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले की, “आरएसएस वाले आंबेडकरांचे कान भरत आहेत. त्यामुळेच आंबेडकर एमआयएमला झुलवत ठेवत आहेत.” जलील यांचे म्हणणे सत्य असेल तर प्रकाश आंबेडकर यावेळी नक्की कुणाची वाजवणार हा प्रश्न निर्माण होतोच.
‘देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता कोण हे निवडणुकीआधीच जाहीर केले’
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये युतीच्या जोरदार चर्चा झाल्या. मात्र आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित का फुटली याचा खल होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता कोण हे निवडणुकीआधीच जाहीर केले.
- रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे
- गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या
- ‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत
- ‘बॅलन्स डायट’ म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत?
- ‘मॅग्नेशियम’ची कमतरता असल्यास होतात ‘या’ समस्या, असे ओळखा संकेत
- आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला
- हिरव्या पालेभाज्यांसह ‘लाल’ रंगाच्या भाज्यामध्येदेखील आहेत ‘ही’ पौष्टिक तत्व
- लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे
- ‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य
- सेक्स लाईफचा आनंद घेण्यासाठी रोज ‘हे’ पौष्टिक पदार्थ खा