३. ताप – ताप औषध घेऊन उतरतो परंतु , पुन्हा चढतो. शरीरात अशक्तपणा वाढत जातो.
४. अशक्तपणा – डोळे लाल होतात आणि कमालीचा अशक्तपणा येतो.
५. जुलाब – जेवणावरची वासना उडते तसेच जुलाब आणि उलट्याही होतात.
घ्यावयाची काळाची
टॅमी फ्लूसारख्या गोळ्याही उपलब्ध आहेत. वेळेवर निदान होणं हेच या आजारापासून वाचण्यासाठी गरजेचं आहे. सर्दी, ताप, घसादुखी ४८ तासाच्या आत बरी न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमी फ्लू गोळ्यांचा डोस सुरू करावा. काहीही झाले तरी हा आजार अंगावर कधीही कधी नका. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. स्वाईन फ्लूचा आजार हा हवेतून पसरतो. या व्हायरस ची लागण झालेल्या रुग्णाला वेगळ्या खोलीत झोपवलेले चांगले. रुग्णाच्या जवळ जाताना तोंडाला मास्क लावून गेले पाहिजे. रुग्णाचे कपडे, रुमाल वेगळे धुतले पाहिजेत. वेळेवर जेवण करणे, भरपूर पाणी पिणे आणि औषध घेणं ही काळजी या रुग्णांनी घेतली जाणे अतिशय गरजेचे आहे.
- रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे
- गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या
- ‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत
- ‘बॅलन्स डायट’ म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत?
- ‘मॅग्नेशियम’ची कमतरता असल्यास होतात ‘या’ समस्या, असे ओळखा संकेत
- आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला
- हिरव्या पालेभाज्यांसह ‘लाल’ रंगाच्या भाज्यामध्येदेखील आहेत ‘ही’ पौष्टिक तत्व
- लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे
- ‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य
- सेक्स लाईफचा आनंद घेण्यासाठी रोज ‘हे’ पौष्टिक पदार्थ खा