संविधान रॅलीची सुरवात (आज) २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता छ. शिवाजी महाराज पुतळा, (एस. एस. पी. एम. शाळा) शिवाजीनगर कोर्टापासून ते भिडेवाडा बुधवारपेठे जवळ रॅलीचे समारोप होणार आहे. ही रॅली दर वर्षीप्रमाणे वाजतगाजत न जाता पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली म्हणून शांततेने कॅन्डेल मार्च काढण्यात येईल. जगाला बुद्धांचा विश्वशांतीचा संदेश देत ही रॅली सुविधांनाचा जागर करत पुढे जाईल.
या संमेलनची सुरवात संविधान सन्मान रॅलीने होणार आहे. या रॅलीमध्ये महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, जी. के. ऐनापुरे, आरपीआयचे पश्चिम प्रदेशध्यक्ष परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे. डॉ. बहिलुमे, डॉ. अनिल सकपाळ, नगरसेविका सुनीता वाडेकर, आरपीआय चे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी नागरिकाना केले आहे.