यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रिपाइं हा पक्ष डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील पक्ष असल्याचेही ते बोलले.
या छोटेखानी प्रवेश कार्यक्रमावेळी रिपाइंचे मराठा आघाडीचे नेते बाळासाहेब मिरजे, पँथर सिध्दार्थभाई कासारे, रिपाइं प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे, आठवलेंचे शासकीय सचिव प्रविण मोरे, युवक जिल्हाध्यक्ष विनोदभाई जाधव, विलेपार्ले तालुक्याचे उपाध्यक्ष मतिन शेख, वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र आंबवडे, विजय सोनताटे, आरिफ तांबोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.