• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Mumbai : सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता ! गर्दीशी संपर्क येणार्‍या 150 जणांना ‘कोरोनाची’ लागण

by ajayubhe
November 30, 2020
in मुंबई
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिवाळीत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला होता. त्यातच बसमधून प्रवासी भरभरुन जात होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दिवाळीनंतर म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून मास टेस्टिंग मोहीम हाती घेतली होती. ज्या लोकांचा गर्दीशी सातत्याने संपर्क येतो, त्यांची टेस्टिंग या मोहिमेअंतर्गत केली आहे. त्यात 150 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून यात विक्रेते, व्यावसायिक, बस चालक-वाहक यांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढू शकतो.

या मोहिमेअंतर्गत जवळपास एक लाखांपेक्षा जास्त जणांची चाचणी केली असता त्यात आतापर्यंत 150 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. टेस्टिंगच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी असली तरी या 150 जणांचा संपर्क एक, दोन पेक्षा जास्त लोकांशी सातत्याने आलेला आहे, म्हणजेच गर्दीशी आलेला आहे. त्यामुळे चिंता वाढवणारी आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून योग्य वेळी पावले उचलत या 150 जणांना आयसोलेट केले आहे. त्यांना उपचारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अॅडमिटही केले आहे. सोबतच या 150 जणांच्या कुटुंबाचीही चाचणीही केली आहे. मात्र गर्दीशी संपर्क येणाऱ्यांची कोरोना टेस्टिंग करणे आणि ती पॉझिटिव्ह येणे ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढू शकतो.

सुपर स्प्रेडर म्हणजे कोण?
किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, फूटपाथवर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक, वेटर्स, विविध घरगुती सेवा पुरवणारे कर्मचारी, वाहतूक व्यवसायातील माल वाहतूक करणारे ट्रक चालक, टेम्पो चालक, रिक्षाचालक, हमाली, रंगकाम, बांधकाम आदी कामे करणारे मजूर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी, सुरक्षारक्षक, आवश्यक सेवा पुरवणारे शासकीय-निमशासकीय कर्मचारी तसेच पोलिस, होमगार्ड आदीचा समावेश होतो.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaCoronaCoronaviruscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsmumbaisuper spreadersकोरोनाबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामामुंबईसुपर स्प्रेडर
Previous Post

War and Peace : आत्महत्या केलेल्या डॉ. शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट काय होतं, जाणून घ्या

Next Post

Pune : मुलानं केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या बापाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

Pune : मुलानं केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या बापाचा उपचारादरम्यान मृत्यू

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Pune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड लाखाची फसवणूक, महिलेसह दोघांविरूध्द FIR

2 days ago

बच्चन कुटुंबातील कुणालाच ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं आमंत्रण नाही ? कपूर फॅमिलीसुद्ध गेस्ट लिस्टमधून गायब !

5 days ago

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

3 days ago

दिल्लीत आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

17 hours ago

शेतकऱ्यांच्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिस ‘ऍक्शन मोड’वर; मोठी कारवाई करणार

21 hours ago

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार, तरूण थोडक्यात बचावला

19 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat