• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

War and Peace : आत्महत्या केलेल्या डॉ. शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट काय होतं, जाणून घ्या

by ajayubhe
November 30, 2020
in ताज्या बातम्या
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतल आमटे- करजगी यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्यांना वर्धा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.

डॉ. शीतल आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. शीतल आमटे- करजगी यांनी आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास एक ट्विट केलं होतं. वॉर अँड पीस या शीर्षकाखाली शीतल यांनी एका एॅक्रेलिक पेंटिंगचा फोटो ट्विट केला होता. या एॅक्रेलिक पेंटिंगखाली त्यांचे स्वतःचे नाव आणि कालची तारिख आहे. शीतल यांच्या निधनाचे वृत्त येताच त्यांचं शेवटचं ट्विट चर्चेत आलं आहे अनेकांनी यांचे ट्विट खाली श्रद्धांजली वाहिली आहे. खूप जणांनी त्यांचे ट्विट लाईक आणि रिट्विट केलं आहे. त्यांनी हे ट्विट आणि पेंटिंगचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. शीतल यांच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला आहे.

'War and Peace'#acrylic on canvas.
30 inches x 30 inches. pic.twitter.com/yxfFhuv89z

— Dr. Sheetal Amte-Karajgi (@AmteSheetal) November 30, 2020

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातू शीतल यांचे गंभीर आरोप
डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक’च्या माध्यमातून आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाईव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आमटे कुटुंबाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.

आमटे कुटुंबांचे निवेदनातून स्पष्टीकरण
संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटे यांच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिलं आहे. तथापि त्या सध्या मानसिक ताण, नैराश्यचा सामना करत आहेत. त्यांनी तिकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुली दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून सादर सतत करीत आहे. असं त्या निवेदनातून स्पष्ट केलं होतं.

Tags: Anandvanbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsDr.Sheetal Aamtelatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newstweetआनंदवनट्विटडॉ. शीतल आमटेंबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात ते आनंदवन, कोण होत्या डॉ. शीतल आमटे ?

Next Post

Mumbai : सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता ! गर्दीशी संपर्क येणार्‍या 150 जणांना ‘कोरोनाची’ लागण

Next Post

Mumbai : सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता ! गर्दीशी संपर्क येणार्‍या 150 जणांना 'कोरोनाची' लागण

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

War and Peace : आत्महत्या केलेल्या डॉ. शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट काय होतं, जाणून घ्या

November 30, 2020
0

...

Read more

कर्नाटक लोकसेवा आयोगाचा पेपर फुटला; आज होणारी परिक्षा रद्द, पेपर फोडणार्‍या 6 जणांना अटक

1 day ago

Akola News : सीरम इन्स्टिट्यूटच्या आगिमध्ये अकोल्याच्या महेंद्रचा मृत्यू

3 days ago

जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, शिवसेना म्हणते….

4 days ago

अखेर ठरलं ! वित्त विभागाने निर्बंध हटवल्याने पोलीस भरतीचा मार्ग मोकळा

3 days ago

Birthdays on 23 January : आज वाढदिवस असणाऱ्यांसाठी कसं असेल येणारं वर्ष ? जाणून घ्या भविष्य

2 days ago

Video : देवेंद्र फडणवीसांनी ठेवलं शिवसेनेच्या स्वाभिमानावर बोट; ट्विट केला बाळासाहेबांचा व्हिडीओ

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat