लोटांगण आंदोलनाला रेल्वे स्टेशन परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकातून दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. यावेळी महिला पदाधिकारी आंदोलनकर्त्यांसाठी झाडू मारून रस्ता स्वच्छ करीत होत्या. या आंदोलनात जवळपास २० ते २५ पदाधिकारी सहभागी झाले होते.
लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मातंग समाजाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध आंदोलने केली असून, तामिळनाडू राज्याप्रमाणे मातंग समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये स्वतंत्र आरक्षण मिळावे, अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करण्याकरिता तेलंगणा राज्याप्रमाणे केंद्र सरकारकडे शिफारस करावी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, संगमवाडी पुणे येथील आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकांचे काम तत्काळ करावे, शासनाच्या विविध योजनेत बिहार राज्याप्रमाणे अ, ब, क, ड वर्गवारी करून अनुसूचित जातीप्रमाणे उपेक्षित राहिलेल्या मातंग समाज व इतर जातींना सामाजिक न्याय देण्यात यावा, क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांचा पुतळा, विधान भवन व संसद भवनाजवळ बसविण्यात यावा, सांगली जिल्ह्यातील मौजे पीर साहेब यात्रेत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेना प्रमुख विष्णू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष राहुल तायडे, श्रीकृष्ण चव्हाण, कृष्णा तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रमुख गजानन सोनोने, महिला जिल्हा प्रमुख रेखा बोदडे यांच्या नेतृत्वात लोटांगण आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, सदस्य व मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव सहभागी झाले होते. शेवटी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी राजेश खवले निवेदन देऊन मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली.