मराठी पत्रकार भवन येथे पत्रपरिषदेत डॉ. राजेंद्र गवईंनी सदर माहिती दिली. ॲड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवेसी यांनी स्थापन केलेल्या ‘वंचित आघाडी’मध्ये आपल्यालाही सहभागी करुन घेण्याची विनंती आपण प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली होती; मात्र ती विनंती फेटाळून त्यांनी आपल्याला वंचित केले, अशा शब्दात रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी नाराजी व्यक्त केली.
ॲड. आंबेडकरांनी आपल्याला का नाकारले, याची माहिती नाही; मात्र आमच्या घरात रा. सु. गवई यांना सत्ता मिळाली असल्याने ॲड. आंबेडकर यांनी मला नाकारले असल्याचे बाहेरुन कळले; परंतु तसे असल्यास ॲड. आंबेडकर यांनीही यापूर्वी खासदार म्हणून अनुभव घेतला आहेच. त्या तुलनेत मी सत्तेपासून वंचितच आहे. शिवाय रा. सू. गवईंना सत्ता मिळाली म्हणून मीही सत्तेत आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, अशा शब्दात डॉ. गवईंनी नाराजी व्यक्त केली.
तसेच कॉंग्रेस – राकॉं किंवा वंचित आघाडीने आपल्याला सहभागी करून घेतले नसले तरी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा दावाही त्यांनी केला. पत्रपरिषदेत जिल्हा परिषद सभापती बळवंत वानखडे, हिम्मत ढोले, रोहीत मोहोड, भरत वानखडे, अर्जुन खंडारे, राहुल गवई आदी उपस्थित होते.