याप्रसंगी संगीत खुर्ची, लंगडी, उखाणे, रांगोळी, गाणे आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अन्न समितीचे सदस्य चंद्रकांत वाजपेयी, पूजा सोनवणे, सुमित्रा गावंडे, रूपाली वाहुळे, सोनाली वाहुळे यांची उपस्थिती होती. ६ क्विंटल गहू व एक क्विंटल तांदूळ जमा करून अन्न वाचवा समितीकडे सुपुर्द केले.
यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री लकारे, रूपाली तिदार, शुभदा निऱ्हाळी, प्रमिला कथले, लक्ष्मी बर्गे, कांचन साखरे तसेच समाजाचे अध्यक्ष महेश निऱ्हाळी, चंद्रकांत बर्गे, अनंत बुरकुले, डॉ. उदय फळे आदींनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वितपणे पार पाडला.