नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार ही चोर हे’ या टीकेला प्रत्युत्तर देताना आपल्या ट्विटर खात्यावर नावापूर्वी चौकीदार हे नाव जोडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीची अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे थट्टा उडवली असून ते लिहितात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण देशाला चौकीदार बनवायचे आहे. जर तुम्हालाही आपल्या मुलांना चौकीदार बनवायचे असेल तर तुम्ही खुशाल नरेंद्र मोदींना मतदान करा परंतु जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन इंजिनीयर ,डॉक्टर असं सुशिक्षित बनवायचे असेल तर सुशिक्षितांची पार्टी असलेल्या आम आदमी पक्षाला मतदान करा.”असे आवाहन केजरीवाल यांनी ट्विटद्वारे केले आहे
मोदी जी पूरे देश को चोकीदार बनाना चाहते हैं।
अगर आप भी अपने बच्चों को चोकीदार बनाना चाहते हैं तो मोदी जी को वोट दें।
पर अगर आप अपने बच्चों को अच्छी शिक्षा देकर डाक्टर, इंजीनियर, वक़ील बनाना चाहते हैं तो पढ़े लिखे ईमानदार लोगों की पार्टी आम आदमी पार्टी को वोट दें
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 20, 2019
मोदी जी पूरे देश को चोकीदार बनाना चाहते हैं। अगर आप भी अपने बच्चों को चोकीदार बनाना चाहते हैं तो मोदी जी को वोट दें। पर अगर आप अपने बच्चों को अच्छी शिक्षा देकर डाक्टर, इंजीनियर, वक़ील बनाना चाहते हैं तो पढ़े लिखे ईमानदार लोगों की पार्टी आम आदमी पार्टी को वोट दें