• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

by sajda
January 20, 2021
in इतर
0
Tata Sky

Tata Sky

बहुजननामा ऑनलाइन टीम – देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली असून यामुळे टाटा टिगोर गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. दि. 8 जानेवारीपासून Tata Sky ची ही योजना सुरु झाली असून  6  फेब्रुवारी  2021 पर्यंत चालणार आहे. स्पर्धेत 30  विजेत्यांना टियागो कार दिली जाणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत  4.70 लाख रुपये आहे.

ग्राहकाने केवळ 500 रुपयांचे रिचार्ज केल्यावर एका सोप्या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे आहे, हे उत्तर बरोबर आले, तर लकी कॉन्टेस्टमध्ये ग्राहकांचा समावेश होणार आहे. यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने दररोज एका ग्राहकाला टाटा टियागो जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भातील एक ट्विटही टाटा स्कायने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून केले आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी केवळ 500  रुपयांचे रिजार्च करून लकी ड्रा स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

टाटा स्कायने ग्राहकांसाठी TATA SKY REFER & EARN स्कीम सुरू केली आहे.  या योजनेत ग्राहक आपल्या रेफरद्वारे मित्रमंडळींना टाटा स्काय कुटुंबासोबत जोडू शकतात. त्यात युजर्संना आणि त्यांच्या मित्रमंडळी दोघांनाही 200 रुपयांचे कॅशबॅक मिळू शकते. याशिवाय तुमच्या मित्रमंडळीना टाटा स्काय एचडी कनेक्शनवर स्पेशल डिस्काउंट ऑफर केला जात आहे.

Tags: tata skyTiago Carटाटा टियागोरिचार्ज
Previous Post

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

Next Post

मुख्याधिकार्‍यांसमक्ष एकाने अंगावर ओतून घेतले पेट्रोल; काही काळ गोंधळाची स्थिती

Next Post
Chief Minister

मुख्याधिकार्‍यांसमक्ष एकाने अंगावर ओतून घेतले पेट्रोल; काही काळ गोंधळाची स्थिती

Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

जीन्स-टी-शर्ट … सिक्स पॅक अ‍ॅब्स …. दक्षिणेत राहुलच्या अंदाजात पाहायला मिळतोय बदल

5 days ago

Pimpri News : बनावट ओळखपत्राद्वारे फसवणूक करणारा तोतया सहाय्यक पोलीस आयुक्त ताब्यात

4 days ago

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

2 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरून महाविकासमध्ये असंतोष ?

3 days ago

Pune News : आर्मी पेपर लीक प्रकरण : 2 लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना अटक

5 days ago

US : पुन्हा मुस्लिमबंदीविरोधी विधेयक, तब्बल 140 खासदारांचा पाठिंबा

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat