• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

by sajda
January 20, 2021
in अर्थ/ब्लॉग
0
School Fee

School Fee

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना साथीच्या काळात शैक्षणिक क्षेत्र विस्कळीत झाले आणि आर्थिक घडामोडींमुळे जनतेला शालेय फी मध्ये  सवलत देण्यासाठी विविध राज्यांच्या सरकारांकडून पावले उचलली जात (School Fee)आहेत.  2020-21   शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण शुल्कात 25 टक्क्यांनी आणि इतर शुल्कामध्ये 100 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय गुजरात सरकारने जाहीर केल्यानंतर ओडिशा राज्य सरकारनेही अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी शाळांमधील शिक्षण शुल्क 26 टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

ओडिशा हायकोर्ट द्वारे पेरेंट्स असोशिएशनने  दाखल केलेल्या याचिकेवर दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने ओडिशा राज्य सरकारच्या शाळा व मास शिक्षण विभागाने मंगळवारी 19 जानेवारी 2021 रोजी राज्याच्या सर्व शाळांच्या फीमध्ये कपात करण्यासाठी  अधिसूचना जारी केली. विभागाच्या अधिसूचनेनुसार, ज्या शाळांमध्ये वार्षिक शिकवणी फी 6,001 ते 12,000 रुपयांपर्यंत आहे, त्या शाळांमध्ये सन 2020-21 दरम्यान 7.5 टक्के कपात केली जाईल. त्याचबरोबर 12,001 ते 24,000 रुपयांच्या शिकवणी शुल्कात 12 टक्क्यांनी कपात केली जाईल. परंतु, विभागाने सहा हजार रुपयांपर्यंत कोणतेही शिक्षण शुल्क कमी केले नाही.

दुसरीकडे,24,001 रुपयांवरून 48,000 रुपयांपर्यंतच्या ट्यूशन शुल्कात 15 टक्क्यांनी , 48,001 रुपये ते 72,000 रुपयांच्या ट्युशन शुल्कात 20 टक्क्यांनी आणि  72,001 रुपयांवरून 1,00,000 रुपयांच्या शिक्षण शुल्कात  25 टक्के  कपात  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, ज्या शाळा किंवा वर्गांसाठी 1,00,001 किंवा त्याहून अधिक रुपये शुल्क आकारले जाते त्या शाळांमध्ये आता 26 टक्के कपात करावी लागेल.
त्याबरोबरच साथीच्या काळात शाळांकडून घेण्यात येणारी पर्यायी फी न घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यामध्ये अ‍ॅक्टिव्हिटी फी, लॉन्ड्री फीस, अंतर्गत परीक्षा फी, एकसमान फी, अधिवेशन शुल्क, शिक्षण सहली, पुन्हा प्रवेश शुल्क, विकास शुल्क आणि वार्षिक फी यांचा समावेश आहे. परंतु, विभागाच्या सूचनेनुसार शाळांकडून वसतिगृहाच्या शुल्कामध्ये 30 टक्के कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याच वेळी, शालेय परिवहन शुल्क आणि अन्न शुल्क पूर्वीसारखे घेतले जाऊ शकते आणि कोणतीही कपात केली गेली नाही.
Tags: 26 टक्क्यांपर्यंत कपातीacademic session 2020-21tuition fees announced
Previous Post

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

Next Post

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

Next Post
Tata Sky

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

kidney hospital
नवी दिल्ली

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत देशातील सर्वात मोठी किडनी डायलिसिस सुविधा रविवारपासून सुरू झाली आहे. दिल्ली शिख व्यवस्थापन कमिटी...

Read more
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
corona

महाराष्ट्रात अचानक का वाढला ‘कोरोना’ ? केंद्रीय तज्ज्ञ समितीने सांगितली ‘ही’ प्रमुख कारणे

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

School Fee
अर्थ/ब्लॉग

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
0

...

Read more

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

2 days ago

मनसुख हिरेन प्रकरण ! मनसेच्या ‘त्या’ गंभीर आरोपावर संजय राऊत यांनी बोलणं टाळलं

2 days ago

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

19 hours ago

Coronavirus in Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 502 नवीन रुग्ण, 359 जणांना डिस्चार्ज

4 days ago

इंधन दरवाढीवरून अभिनेते प्रकाश राज यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकारला लाज वाटायला हवी’

4 days ago

‘घातक-चालबाज-श‍िकारी’ ! जंगलचा राजा ‘बंगाल टायगर’; या उपाधीमागे लपलेत ‘हे’ राज

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat