Tata-Birla चे ‘हे’ दोन शेयर गुंतवणुकदारांवर करताहेत नोटांचा वर्षाव, वर्षभरात 2700% रिटर्न

Tata-Birla | tata birla group ttml xpro india share price surge 2700 percent in one year high return multibagger stock.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata-Birla | मुंबईतील दूरसंचार आणि क्लाउड सेवा प्रदाता टाटा समूहाच्या Tata Teleservices Maharashtra Limited (TTML) च्या शेअरने गेल्या एका वर्षात 2,714.97% रिटर्न दिला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर कंपनीच्या शेअरची किंमत एका वर्षापूर्वी फक्त 9.35 रुपये होती. आता शुक्रवारी कंपनीचा शेअर 263.20 रुपयांवर बंद झाला. (Tata-Birla)

 

Xpro इंडियाच्या स्टॉकवर रिटर्न
बिर्ला ग्रुपच्या (Birla Group) पॉलिमर प्रोसेसिंग कंपनी Xpro इंडियाच्या शेअरने गेल्या एका वर्षात 2,743.40% रिटर्न दिला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअरची किंमत 38.25 रुपये होती. 7 जानेवारी 2021 रोजी बाजार बंद झाल्यावर शेअरची किंमत रु. 1,087.60 वर पोहोचली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

 

 

 

Xpro India ही बिर्ला समूहाची छोटी कंपनी आहे.
ही प्रामुख्याने रेफ्रिजरेटर्ससाठी लायनर आणि कॅपेसिटरसाठी पॅकेजिंग साहित्य तयार करते.
अशा प्रकारचे काम करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे आणि तिला कोणीही प्रतिस्पर्धी नाही.

दोन्ही शेयर तेजीत
दोन्ही कंपन्यांचे शेअर्स अजूनही तेजीत आहेत. हे शेअर्स आणखी वाढू शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
याचे कारण म्हणजे दोन्ही कंपन्यांची बॅलन्स शीट खूपच मजबूत आहे.

 

TTML एक पेनी स्टॉक आहे तर Xpro इंडिया ही स्मॉल कॅप कंपनी आहे.
साधारणपणे या प्रकारच्या स्टॉकमध्ये बरीच अस्थिरता दिसून येते.
अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही सल्लागाराचा सल्ला घ्यावा. (Tata-Birla)

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.bahujannama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :-  Tata-Birla | tata birla group ttml xpro india share price surge 2700 percent in one year high return multibagger stock.

 

Pune Crime | पुण्यात मसाज करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर केले अश्लिल कृत्य; डेक्कन जिमखान्यावरील हेअर आर्टच्या कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

Gopichand Padalkar | आ. गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती या सरकारमध्ये नाहीये, त्यामुळे…’

Google Chrome | सरकारचा Alert! ताबडतोब अपडेट करा Google Chrome ब्राउजर, अन्यथा होईल मोठे नुकसान

LIC Jeevan Labh Policy | एलआयसीची ‘ही’ योजना दररोज 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 लाख रुपये देईल, जाणून घ्या अटी आणि नियम