पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | डेक्कन जिमखान्यावरील (Deccan Gymkhana) एका पॉश लेडिज सलूनमध्ये (ladies salon) तरुणी गेली असताना तेथील कर्मचार्याने मानेचा मसाज करताना लज्जास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक (Molestation Case) प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) मंदार साळुंखे या कर्मचार्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर (Hadapsar News) येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हेअर आर्ट येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हेअर स्पा करण्यासाठी हेअर आर्ट येथे गेल्या होत्या. तेथे काम करणारा मंदार साळुंखे या तरुणाने फिर्याचे मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी त्यांनी मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी यांच्या ओठांचा किस घेतला. नको तेव्हा हात लावून फिर्यादीचे मनास लज्जा (Pune Crime) उत्पन्न होईल, असे कृत्य केले. डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Obscene acts committed with a young woman who came to Pune for massage; Molestation Case filed against hair art staff at Deccan Gymkhana.
Google Chrome | सरकारचा Alert! ताबडतोब अपडेट करा Google Chrome ब्राउजर, अन्यथा होईल मोठे नुकसान