Covid-19 : ICMR नं जारी केले सीरो सर्वेक्षणाचे निकाल, मे पर्यंत 64 लाख लोक होते संक्रमित, खेड्यात वेगाने पसरतोय ‘कोरोना’
बहुजननामा ऑनलाईन- इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशभरातील पहिल्या टप्प्यातील सिरो सर्व्हेचा निकाल जाहीर केला आहे. हे निकाल आश्चर्यकारक ...