Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: राज्य सरकार

maratha reservation our andolon will not be silent vinayak mete told to sambhaji raje at aurangabad

Vinayak Mete | ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, खा. संभाजीराजेंना टोला

औरंगाबाद :  बहुजननामा ऑनलाईन - सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) कायदा (Law) रद्द केल्यानंतर मराठा संघटना (Maratha ...

maratha-reservation-radhakrushna-vikhe-patil-cirticism-over-maratha-reservation-asked-for-congress-ministers-resignation

मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांची टीका, म्हणाले – ‘… तर काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन  - मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. ...

fir on 2 hospitals in malegaon nashik

FIR on Hospitals | सरकारकडून 2 कोटी ‘गिळंकृत’ केल्यानंतर देखील रूग्णांना लुटणार्‍या 2 हॉस्पीटलवर FIR

मनमाड : बहुजननामा ऑनलाइन - कोरोना काळात खासगी रुग्णालयां (Hospitals) कडून होणाऱ्या लुटीचे प्रकार सुरूच आहे. राज्य सरकारने दर ठरवून ...

huge-traffic-jam-in-wagholi

वाघोली मध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, सकाळच्या सुमारास चाकरमान्यांचे प्रचंड हाल

शिक्रापूर : बहुजननामा ऑनलाईन  - राज्यात तब्बल अडीच-तीन महिन्यांनंतर आजपासून (सोमवार दि. ७ ) लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. कोरोनाच्या ...

maratha-reservation-if-government-does-not-take-notice-results-will-be-seen-across-the-state-vinayak-mete

‘…. तर परिणाम संपूर्ण राज्यभरात पहायला मिळतील’, विनायक मेटेंचा सरकारला इशारा (व्हिडीओ)

बीड : बहुजननामा ऑनलाइन -  मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा मराठा समाजाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल, असा इशारा ...

local-travel-maharashtra-unlock-break-the-chain-maharashtra-unlock-new-guidelines-mumbai-local-railway-mumbai-local

सोमवारपासून अनलॉक मात्र लोकल प्रवासासाठी प्रतीक्षाच?

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्याच्या हालचालींना वेग ...

maharashtra-unlock-10-districts-including-kolhapur-sangli-satara-will-be-included-in-the-third-phase

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा ...

maharashtra-unlock-7-june-state-government-issues-new-guidelines

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’, नियमावली जाहीर; 5 टप्प्यात होणार अंमलबजावणी, जाणून घ्या

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Maharashtra Unlock -राज्यात अनलॉक संदर्भात सुरू असलेला संभ्रम राज्य सरकारने आता दूर केला आहे. राज्यात ...

bjp-devendra-fadanvis-on-congress-vijay-wadettivar-and-maharashtra-cm-uddhav-thackeray-about-lockdown-as-well-as-unlock

‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - विजय वडटेट्टीवार यांच्या अनलॉकची घोषणा केली. परंतु त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयकडून खुलासा करण्यात आला. ...

bjp-devendra-fadanvis-maharashtra-cm-uddhav-thackeray-lockdown-unclock-maharashtra-vijay-wadettivar

प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका (व्हिडीओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अनलॉकवरून काल गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर ...

Page 49 of 84 1 48 49 50 84

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.