नितेश राणे यांची अनिल परब यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले – ‘हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री ?’
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी (दि. 5) विधानसभेत झालेल्या चर्चेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी परिवहनमंत्री ...