Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: उत्तमनगर पोलिस

Anti-Extortion Cell-2 action

Pune Crime News | महिला मंडळाच्या अध्यक्षाचे अपहरण करुन 17 लाखांची मागितली खंडणी; सराईत गुंडांसह चौघांना अटक, खंडणी विरोधी पथक-2 ची कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | रेल्वे स्थानकात (Pune Railway Station) स्टॉल मिळवून देण्याच्या नावाखाली १० लाख ...

Pune Crime News | i will blow up the entire nda the uttamnagar police arrested the person who issued the threat

Pune Crime News | अख्खे एनडीए उडवून टाकेन; धमकी देणार्‍यास उत्तमनगर पोलिसांनी केले अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | वडिलांनी आणि सासर्‍याने मानसिक त्रास दिल्याने त्यांना अडकविण्यासाठी एकाने खडकवासला येथील ...

Pune Crime News | Kidnapped from Pune released from Gujarat, Pune police arrest three including woman

Pune Crime News | पुण्यातून अपहरण झालेल्या तरुणाची गुजरातमधून सुटका, पुणे पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | वादातून एका तरुणाचे पुण्यातील एनडीए रस्त्यावरील (NDA Road) कोंढवे धावडे परिसरतातून ...

Pune Crime News | Uttamnagar Police Station- Attempt to kill youth who went to celebrate birthday; Three arrested

Pune Crime News | उत्तमनगर पोलिस स्टेशन- वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांना अटक

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मित्राच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी (Celebration Of Birthday) गेलेल्या तरुणाच्या डोक्यात ...

Pune Crime | Mother, grandmother brought up the minor girl at home; Baby saved by cats and dogs crime news

Pune Crime | आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसृती; मांजरी, कुत्र्यांमुळे उघड्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime |  इंस्टाग्रामवरुन (Instagram) झालेल्या ओळखीतून एका अल्पवयीन मुलगी (Minor Girl) गर्भवती (Pregnant) राहिली. ...

Mumbai Crime News | woman suffering from cancer took an extreme step in mumbai

Pune Crime | उत्तमनगर परिसरात नवविवाहितेची टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | सासरी होणार्‍या छळाला कंटाळून नवविवाहितेने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. ...

Pune Pimpri Chinchwad Crime | Terror of Koyta Gang in Wakad, beating of floor workers in Phoenix Mall; FIR against 7 persons

Pune Crime | जमिनीच्या वादातून भावावर कुर्‍हाडीने वार, अहिरेगावातील घटना; दोघांविरुद्ध FIR

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Pune Crime | जमिनीच्या वादातून सख्या भावाला काठीने मारहाण (Beating) करुन कुर्‍हाडीने वार करुन जीवे मारण्याचा ...

Pune Crime | Suspicion on the character of 26-year-old wife, 29-year-old civil engineer husband did a bad deed, find out the case

Pune Crime | 26 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय, 29 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर पतीनं केलं भलतच कृत्य, जाणून घ्या प्रकरण

पुणे : बहुजननामा  ऑनलाइन - Pune Crime | चारित्र्याचा संशय (Doubt On Wife Character) घेऊन पतीने (Husband) पत्नीचे डोके भिंतीवर ...

Pune Crime | Shocking ! In Pune, the wife strangled her husband to death; Pretend to have committed suicide by hanging

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पत्नीनेच गळा दाबून केला पतीचा खून; गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा केला होता बनाव

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन (Suspicion Of Character) त्रास देणार्‍या पतीचा गळा दाबून खून (Murder ...

Page 1 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.