Accident News | तेरवीच्या कार्यक्रमासाठी जाताना काळाचा घाला; कार पलटी होऊन मायलेकीसह वडिलांचा मृत्यू तर दोन गंभीर
चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन - Accident News | पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबीयांवर काळानं घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली. ...