Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: आंध्र प्रदेश

आगामी 24 तासात राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यात पावसाची शक्यता, वेधशाळेचा अंदाज

आगामी 24 तासात राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यात पावसाची शक्यता, वेधशाळेचा अंदाज

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - मागील वर्षी हवामानात बरेच बदल झाले असून यावर्षीची मुंबईकरांची सुरुवात थंडीने झाल्यामुळे मुंबईकर चांगलेच आनंदी ...

पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी ! आता भारत पाण्याखालून करु शकतो अण्वस्त्र हल्ला

पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी ! आता भारत पाण्याखालून करु शकतो अण्वस्त्र हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव आधीकच वाढताना दिसत आहे. काश्मीर मधील ३७० कलम ...

farmer

7 कोटीहून अधिक शेतकर्‍यांना मिळालं ‘किसान क्रेडिट कार्ड’, तुम्हाला हवं असेल तर जाणून घ्या प्रक्रिया

बहुजननामा ऑनलाइन टीम – देशातील 14.5 कोटी शेतकरी कुटुंबांपैकी 7,02,93,075 शेतकर्‍यांचे किसान क्रेडिट कार्ड तयार झाले आहेत. जर आपल्यालाही सावकारांच्या तावडीपासून ...

car

दंड वाचविण्यासाठी ‘या’ व्यक्तीनं शोधली युक्ती, पोलिसांची ‘भंबेरी’ उडाली

हैद्राबाद : वृत्तसंस्था - नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर अधिक दंड होऊ नये म्हणून लोकांनी नवीन मार्ग अवलंबण्यास सुरवात ...

chandrayan

चांद्रयान 2 : NASA घेऊ शकलं नाही विक्रम ‘लॅन्डर’च्या फोटो, सागितलं ‘हे’ कारण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचे चंद्रयान -२ (चंद्रयान २) मिशन जवळजवळ संपले आहे. भारतीय अवकाश संशोधन संघटनेच्या (इस्रो) वैज्ञानिकांनी ...

आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या

आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या

हैदराबाद: बहुजननामा ऑनलाईन - आंध्रप्रदेश विधानसभेचे माजी सभापती कोडेला शिवप्रसाद राव यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोडेला ...

kurta

संतापजनक ! कपड्यांची उंची मोजूनच विद्यार्थींनींना ‘या’ कॉलेजमध्ये प्रवेश अन्यथा… (व्हिडीओ)

हैद्राबाद : वृत्तसंस्था - एका कॉलेजमध्ये तालिबानी फतवा जारी करण्याता आला आहे. कॉलेजमधील लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, विद्यार्थीनींनी गुडघ्याच्या खाली ...

East Godavari District

आंध्रप्रदेशमध्ये 61 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली, 11 जणांचा मृत्यू तर 26 जण बेपत्‍ता, 23 सुखरूप

बहुजननामा ऑनलाईन - आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपट्टनम जवळ पर्यटकांची बोट बुडाल्याने 11 पर्यटकांचा मृत्यू झाला तर २३ प्रवाशांना ...

तिसर्‍या पिढीतील ‘अँटी-टँक’ मार्गदर्शित क्षेपणास्त्राची ‘DRDO’ कडून ‘यशस्वी’ चाचणी (व्हिडीओ)

तिसर्‍या पिढीतील ‘अँटी-टँक’ मार्गदर्शित क्षेपणास्त्राची ‘DRDO’ कडून ‘यशस्वी’ चाचणी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्त संस्था - संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) बुधवारी आंध्र प्रदेशातील कुर्नूल फायरिंग रेंजमधून मॅन पोर्टेबल ...

Page 9 of 10 1 8 9 10

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.