नवी दिल्ली : वृत्त संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) बुधवारी आंध्र प्रदेशातील कुर्नूल फायरिंग रेंजमधून मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी केली. या प्रणालीची ही तिसरी यशस्वी चाचणी आहे. भारतीय सैन्याच्या गरजेनुसार तिसऱ्या पिढीतील अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र हे विकसित केले जात आहे. हे क्षेपणास्त्र पोर्टेबल ट्रायपॉड लाँचरच्या निशाण्यावरुन डागण्यात आले. त्याने निशाण्यावर आदळले आणि ते पूर्णपणे नष्ट केले.
@DRDO_India successfully flight tested indigenously developed low weight, fire and forget Man Portable Antitank Guided Missile (MPATGM) in the ranges of Kurnool, Andhra Pradesh today. pic.twitter.com/XtOJZ740qG
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) September 11, 2019
डीआरडीओ स्वदेशी विकसित क्षेपणास्त्र अनेक प्रगत सुविधांनी सुसज्ज आहे. यात अल्ट्रा-मॉडर्न इमेजिंग इन्फ्रारेड रडारचा समावेश आहे. मॅन पोर्टेबल अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र ही तिसरी पिढी अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रामध्ये जास्तीत जास्त अडीच किलोमीटरची अग्निशामक शक्ती आहे. २०२१ पासून या क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात येईल , अशी शक्यता आहे .
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी