Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: अँटी करप्शन

in thane a government official Ganesh Dashrath Thackeray was caught red handed taking bribe arrested by acb thane bribe case

Anti Corruption Bureau Thane | 1500 रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : बहुजननामा ऑनलाइन - जामीन मिळवण्यासाठी तपास अधिकाऱ्याचा (Investigating Officer) से आणून तो कोर्टात जमा करण्यासाठी दीड हजार रुपयाची ...

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai API Sanjeev Honaji Nimbalkar and Mohammad Ali Wali Mansuri arrested while taking bribe Dongri Police Station Mataka Case

Anti Corruption Bureau Maharashtra | 10 लाखाचे लाच प्रकरण ! पोलिस अधिकाऱ्यासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलिस दलात खळबळ

अमरावती : बहुजननामा ऑनलाइन - Anti Corruption Bureau Maharashtra | पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून लोकांना लाखो रुपयांना फसविल्या प्रकरणात ...

Anti Corruption Bureau Pune | 2 clerks in Maharashtra Jeevan Pradhikaran office caught by Anti Corruption Bureau Pune taking bribe of 15000

Anti Corruption Bureau Pune | 15 हजाराची लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील 2 लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरचे शासकीय लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागून 15 हजार ...

Anti Corruption Two including a woman officer caught in anti-corruption scam while accepting a bribe of Rs 25000

Anti Corruption | 25 हजाराची लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या हरकत दाव्याचा निकाल तक्रारदारच्या बाजूने देण्यासाठी 25 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या एका ...

Anti Corruption Demand for bribe of Rs three thousand

Anti Corruption Trap | लसीकरणासाठी 400 रुपयाची लाच घेणारा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

चाकण : बहुजननामा ऑनलाईन - Anti Corruption Trap | चाकण ग्रामीण रुग्णालयातील (Chakan Rural Hospital) लसीकरण केंद्रावर (vaccination center) कार्यरत ...

excise-inspector-caught-taking-rs-50000-bribe-in-anti-corruption-bureau

लिपिक 25 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : बहुजननामा ऑनलाईन-  सांगलीतील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकाला २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडला ...

excise-inspector-arrested-for-accepting-rs-15-000-bribe-in-sangli-district

उत्पादन शुल्क निरीक्षक 15 हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : बहुजननामा ऑनलाईन - इस्लामपूर येथील उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी पाटील यांना पंधरा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात ...

parbhani acb trap news

1000 रुपयांची लाच घेताना अभियंता अ‍ँटी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : बहुजननामा ऑनलाईन - घरकुल (Gharkul) योजनेचे पैसे खात्यात जमा केल्याच्या बदल्यात हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना गृह निर्माण ...

ajit-pawar

विदर्भातील आणखी एका सिंचन घोटाळयातून अजित पवारांना ‘क्लीन चीट’

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूरनंतर आता अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही ‘क्लीन चिट’ मिळाली आहे. ...

आदिवासी क्षेत्र विकास महामंडळाची ‘ही अधिकारी’ अँटी करप्शनच्या जाळ्यात ; १० कोटींहून अधिक बेहिशेबी संपत्ती

आदिवासी क्षेत्र विकास महामंडळाची ‘ही अधिकारी’ अँटी करप्शनच्या जाळ्यात ; १० कोटींहून अधिक बेहिशेबी संपत्ती

राजस्थान : येथील उदयपूर भागातील आदिवासी क्षेत्र विकास महामंडळाची एक महिला अधिकारी मागील २ वर्षांपासून चर्चेचा विषय बनली आहे. महामंडळाची ...

Page 1 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.