Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: top news

jawan

लष्करात भरतीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक करणार्‍या आर्मीतील 2 जवानांना अटक

लखनऊ : वृत्तसंस्था -  सैन्यात भरती करुन देतो असे सांगत बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या सैन्यातील दोन जवानांना अटक केल्याचा दावा ...

PF-Money

नोकरदारांना बसू शकतो झटका ! PF वरील व्याजदर होऊ शकतं ‘एवढं’ कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  कर्मचारी निर्वाह निधी संघटना प्रॉव्हिडंट फंडावर व्याजदर कमी करण्याचा विचार करत असून ईपीएफओ आर्थिक वर ...

nirbhaya-case

निर्भया केस : दोषी पवननं दाखल केली ‘क्यूरेटिव’ याचिका, शिक्षेला जन्मठेपेमध्ये बदलण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  निर्भया प्रकरणातील दोषी फाशीसाठी सतत उशीर करत असून आता दोषी पावन गुप्ता यानेही सर्वोच्च न्यायालयात ...

Vodafone Idea

Voda-Idea चे दर 7 पटीनं वाढणार ? ‘टेरिफ’ वाढवण्याची ‘शिफारस’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -  स्वस्त डेटा आणि विनामूल्य कॉलिंगची वेळ आता एक प्रकारे समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. दूरसंचार कंपन्यांचा ...

holi

फटाक्यांनी खेळली जाणार ‘होळी’, बाजारात आले असे काही खास प्रकारचे ‘रंग’ अन् ‘पिचकार्‍या’, जाणून घ्या

जोधपुर : वृत्तसंस्था -  होळीचा सण जवळ येत आहे. होळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये सजावट होऊ लागली आहे. या वेळी ...

Gold

‘सोनं-चांदी’ झालं एवढ्या रूपयांनी ‘स्वस्त’, ‘या’ कारणामुळं झाली दरामध्ये ‘घसरण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत्या किंमतींमुळे दिल्ली सराफा बाजारात पुन्हा सोन्याची खरेदी करणे स्वस्त झाले आहे. सराफा ...

rbi-and-money

RBI नं बँकांना दिली मोठी सूट ! ‘गृह’ आणि ‘वाहन’ कर्ज घेणार्‍यांना होणार थेट फायदा, जाणून घ्या

मुंबई : वृत्तसंस्था -  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्ज वितरणावरील बँकांकडून सीआरआरला सूट देण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयावर स्थिती स्पष्ट करताना ...

nawab-malik

मुस्लिमांना शिक्षणात 5 % आरक्षण देणार ठाकरे सरकार, विधान परिषदेत नवाब मलिक यांची घोषणा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रात शिवसेनेच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विकास आघाडी राज्यात मुस्लिमांना देऊ शकते. काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शुक्रवारी याबद्दल ...

Page 203 of 482 1 202 203 204 482

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.