‘देशातील प्रत्येक नागरिक हिंदुस्तानी मात्र हिंदू नाही’, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मौलाना तौकीर यांचा ‘पलटवार’
बरेली : वृत्तसंस्था- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर इत्तेहादे मिल्लत कौन्सिल (आयएमसी) चे प्रमुख मौलाना तौकीर रजा ...